

इंडियन सोसायटी फॉर स्टडीज इन कोऑपरेशन,पुणे व श्रीपतराव चौगुले आर्ट्स, सायन्स काॅलेज, ,माळवाडी,कोलोली, ता. पन्हाळा जि. कोल्हापूर यांनी दिनांक २८/४/२०२३ रोजी कोल्हापूर येथे “सहकार सवांद” हा एक दिवसीय परीसवांद कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्यावेळी मा. एस. बी. पाटील साहेब,अपर आयुक्त तथा सहसचिव (नि ). सहकार पणन व वस्त्र उद्योग विभाग मंत्रालय मुंबई, ऑडीटर कौन्सिलचे अध्यक्ष रामदास शिर्के, मा. अनिल कारंजकर, सेक्रेटरी इंडियन सोसायटी,मा. जाधव साहेब डेप्युटी डायरेक्टर, शुगर डाॅ.रुपा शहा आणि काॅलेज अध्यक्ष, सेक्रेटरी, पदाधिकारी, प्राचार्या, व प्राध्यापक आणि सेवक वर्ग व सुमारे साडेतीनशे काॅलेजचे विधार्थी उपस्थित होते.
- This event has passed.
Start Time
12:00amFinish Time
11:59pm